Progressive Education Society’s

Modern College of Arts, Science and Commerce

Shivajinagar, Pune 5

Department of Psychology

Psychological Wellness Assessment Initiative

Please read the following questionnaire carefully. It has two parts. Please read the instructions carefully before attempting both the parts and choose your options with loyalty. None of the option is actually right or wrong. Please select the option which is you feel is true for you. There is no time limit to solve this questionnaire. Please tick the option which comes as first response after reading any question.

प्रश्नावली सोडविण्यापूर्वी पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा. ह्या प्रश्नावलीचे दोन भाग आहेत. प्रत्येक विभाग सोडविण्यासाठी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा व तुमची उत्तरे प्रामाणिकपणे द्या. कोणतेच उत्तर बरोबर अथवा चूक नसते. तुमच्या स्वतच्या बाबतीत जे उत्तर तुम्हाला बरोबर आणि खरे वाटत असेल ते निवडा. हे प्रश्न सोडविण्यासाठी वेळेचे बंधन नाही. मात्र एका प्रश्नावर अधिक वेळ विचार करू नका. प्रश्न वाचल्यावर मनात येणारी पहिली प्रतिक्रिया द्या. कृपया सर्व प्रश्नाची उत्तरे द्या. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे द्या.

Following are the statements which are relatively true in your case. Please tick the maximum true option in the empty square in front each statement.

तुमच्या बाबतीत कमी जास्त प्रमाणात खरी असणारी काही विधाने पुढे दिली आहेत. प्रत्येक वाक्यासमोर दिलेल्या रिकाम्या चौकटीमध्ये बरोबरची खुण करून तुमच्या बाबतीत जास्तीतजास्त खरा असणारा पर्याय निवडा.
 

Psychological Wellness Assessment

Student’s Personal Information / विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती


Name of the Student *

Class *

Year *

Division *

Roll Number *

Gender *

Date of Birth *

Father's Education *

Father's Occupation *

Mother's Education *

Mother's Occupation *

Your Ambition about Career *

Your Hobbies *

Home Town *

Current Living Arrangement *

Co-curricular / Extra-Curricular Activity Participation *

Other Co-Curricular / Extra-Curricular Activities (If any)

Part 1 / विभाग १


1. लोकांना भेटणे नविन मित्र बनवणे मला आवडते. / I like meeting people and making new friends.*

2. बरेचदा मी शांत असतो आणि ताण निर्माण झाल्यास तो योग्यप्रकारे दूर करू शकतो. / I am usually relaxed and can handle stress well.*

3. विविध कलात्मक गोष्टींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मला नेहमीच वाटते. / I am often very curious about different artistic things.*

4. जेथे मी इतरांना मदत करू शकतो अशा गटामध्य काम करताना मला आनंद वाटतो. / Working in a group where I can help others gives me a lot of joy.*

5. अभ्यास किंवा इतर आवश्यक गोष्टींबद्दलचे नियोजन मी करू शकतो. परंतू त्या नियोजनाप्रमाणे काम पूर्ण करणे मला क्वचितच जमते. / I may make plans for studying or other necessary activities, but rarely end up finishing the work as planned.*

6. मी मनातील गोष्टी राखून ठेवतो. / I am a reserved person.*

7. माझी मनस्थिती वारंवार बदलते आणि त्याचा माझ्या कामगिरीवर परिणाम होतो. / My mood changes very often and this affects my performance.*

8. एखादे नवीन काम करण्यापेक्षा नेहमीचे काम करणे मला आवडते. / I prefer work that I am familiar with, over work that is new to me.*

9. माझी मते इतरांपेक्षा वेगळी असतात तेंव्हा त्या मतांबाबत तडजोड करणे मला अवघड जाते. / When my views do not match those of others, I find it difficult to compromise.*

10. मला दिलेत्या सर्व जबाबदार्याह मी उत्तमप्रकारे पार पडतो, त्यामुळे लोक माझ्यावर अवलंबून राहतात. / People rely upon me as I fulfill all responsibilities given to me very well.*

11. माझ्या भावना मी इतरांपर्यंत सहजपणे पोहचवू शकतो. / I can easily communicate about my feelings to others.*

12. एखाद्या मोठ्या रांगेमध्ये वाट पहात थांबावे लागल्यास मी अस्वस्थ होतो. / Waiting in long queues makes me very impatient and restless.*

13. माझ्या सभोवतालच्या लोकांना काय वाटत असेल ते मी चांगल्याप्रकारे ओळखू शकतो. / I am good at identifying what others around me are feeling.*

14. कठीण आणि तणावपूर्ण परिस्थितीमध्ये माझ्या भावना आणि कृती नियंत्रित ठेवणे मला अवघड जाते. / Under difficult stressful situations I find it difficult to control my thoughts and actions.*

15. माझ्या भावना नेमक्या ओळखणे मला बरेचदा अवघड वाटते. / Many a times it is difficult for me to identify my emotions exactly.*

16. कोणतीही गोष्ट बोलण्यापुवी किंवा करण्यापूर्वी त्याच्याशी संबधित व्यक्तींच्या भावनांचा मी विचार करतो. / Before saying or doing anything I think about the feelings of others involved.*

17. भविष्याबद्दलच्या चिंता मला वारंवार सतावतात. / Worries about the future bother me very often.*

18. जेंव्हा लोक चिडलेले, अस्वस्थ अथवा दुःखी असतात तेंव्हा त्यांना शांत होण्यास मदत करणे मला चांगले जमते. / I am good at helping people calm down when they are upset, angry or sad.*

19. परिस्थितीच्या गरजेनुसार माझ्या मागण्यांवर मी नियंत्रण ठेवू शकतो. / I can control my emotions as per the demands of the situation.*

20. मी जरी भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असलो तरी त्याचा परिणाम मी माझ्या कामावर होऊ देत नाही. / Even when I am emotionally disturbed, I do not let it affect my work/duties.*

21. माझ्या मनात वेळोवेळी निर्माण होणारे संघर्ष सोडविणे मला अवघड जाते. / I find it difficult to resolve conflicts which arise in my mind from time to time.*

22. जेव्हा लोक माझी चेष्टा करतात किंवा माझ्याबदल वाईट बोलतात , तेंव्हा मी सहजपणे दुखावला जात नाही. / I do not get easily hurt when people tease me or say bad things to me.*

23. महाविद्यालयातील इतर विद्यार्थांपेक्षा माझा आत्मविश्वास कमी आहे असे मला वाटते. / I feel I am less confident as compared to other people in college.*

24. माझे जीवन निरर्थक आहे असे मला बरेचदा वाटते. / I often have feelings of worthlessness.*

25. काही वेळा माझ्या मनात आयुष्य संपविण्याचा विचार येतात. / There have been occasions when I thought of ending my life.*

26. लोक जेंव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत तेंव्हा मी चटकन चिडतो. / I get easily irritated when people do not behave according to my expectations.*

27. अतिशय तणावपूर्ण परिस्थितीतही मी शांत राहू शकतो. / I can remain calm even under very stressful situations.*

28. मला जे पाहिजे असते ते मिळवण्यामध्ये लोकांमुळे अथवा परिस्थितीमुळे अडचणी आल्यास मी खूप अस्वस्थ होतो. / I get very upset when I want something but situations or people make it difficult to achieve.*

29. माझ्या इच्छेविरुद्ध गोष्टी झाल्यास मी शांत राहू शकत नाही. / I cannot remain calm when things go against my wish.*

30. अस्वस्थ न होता अथवा न चिडता समस्याग्रस्त परिस्थिती मी हाताळू शकतो. / I can deal with problematic situations without getting upset or angry.*

31. मला जेव्हा गरज असते तेंव्हा माझ्या सोबत एक खास व्यक्ती असते. / There is a special person who is around when I am in need.*

32. माझा आनंद व दुःख ज्याच्याजवळ व्यक्त करता येइल अशी एक खास व्यक्ती माझ्या जीवनात आहे. / There is a special person with whom I can share my joys and sorrows.*

33. माझ्या कुटुंबीयाकडून मला भावनिक आधार व मदत मिळते. / I get the emotional help and support I need from my family.*

34. माझी अशी इच्छा आहे कि मी अशा कुटुंबात जन्म घ्यावा कि ज्यातील सदस्य मला अधिक आधार देतीत. /I wish I was born in a family where family members were more supportive.*

35. मला गरज असेल तेव्हा मला मदत करायला तयार असणारे मित्र मला आहेत. /I have friends who readily help me when I need.*

36. माझ्या सर्व समस्याबाबत मी ज्यांच्याजवळ बोलू शकेन असे मित्र मला नाहीत. /I do not have friends with whom I can easily share all my problems.*

Part 2 / विभाग २


1. When I compare myself to my friends, I feel they have a more successful life than mine. / जेंव्हा माझी तुलना मी माझ्या मित्रांशी करतो तेंव्हा मला असे वाटते कि त्यांचे आयुष्य माझ्यापेक्षा अधिक यशस्वी आहे.*

2. I feel tired and un-energetic most of the time. / बर्या चवेळा मला निरुत्साही आणि थकल्यासारखे वाटते.*

3. I feel happy and satisfied about the way my life is progressing./ माझ्या आयुष्यात होणार्या प्रगतीबद्दल मी आनंदी व समाधानी आहे.*

4. I keep worrying about different things that are happening around me (at home/ college/ in the world, etc.)./ माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींबद्दल (घरात / कॉलेजमध्ये / जगामध्ये) मी चिंता करत राहतो.*

5. I feel I have good control over my behaviour, feelings and thoughts. / माझे वागणे, भावना व विचार यांवर माझे चांगले नियंत्रण आहे एके मला वाटते.*

6. Depressive and negative thoughts come in my mind. / माझ्या मनात उदासीनतेचे आणि नकारात्मक विचार येतात.*

7. It is difficult for me to handle all the tensions of college life. / महाविद्यालयीन जीवनातील ताणाशी सामना करणे मला अवघड जाते.*

8. Compared to others, I tend to get angry easily. / इतरांच्या तुलनेत मी लवकर रागावतो.*

9. I find it easy to forgive people with whom I was angry earlier. / ज्या लोकांवर पूर्वी मी रागवलेला असतो त्यांना चटकन माफ करणे मला जमते.*

10. I strongly believe in the saying ‘tit-for-tat’. / 'जशास तसे' या म्हणीशी मी पूर्णपणे सहमत आहे.*

11. I tend to keep my anger within rather than expressing it. / माझा राग व्यक्त करण्यापेक्षा तो मी दाबून ठेवतो.*

12. मी ज्यांच्यावर रागावलेला असतो त्यांना मी टाळतो. / I avoid people with whom I am angry.*

13. When I can’t express my anger on the person who made me angry, I display that frustration on other people. / ज्या लोकांमुळे मी चिडलेला असतो त्यांच्यावर राग व्यक्त न करता आल्यास माझा राग मी दुसर्याा लोकांवर काढतो.*

14. I can remain calm even when somebody tries to make me angry. / मला कोणी राग आणण्याचा प्रयत्न केला तरीही मी शांत राहतो.*

A Little About Yourself (Anything you wish to share about yourself) *