Progressive Education Society’s

MODERN COLLEGE OF ARTS, SCIENCE & COMMERCE (Autonomous)

Shivajinagar, Pune -05

“वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ”

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), शिवाजीनगर, पुणे ५ चे क्रीडा क्षेत्रातील भव्य यश साजरे करणे, ही आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे. यासाठी संस्थेने उत्कृष्ठ क्रिडा महाविद्यालय पुरस्कार मिळवून देणाऱ्या गुणवान खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी “वार्षिक क्रीडा पारितोषिकवितरण समारंभ” ओयोजित करण्याचे दिनांक १ जुलै ते १० जुलै २०२५ दरम्यान योजिले आहे. या आनंदोत्सवात आपण सामील व्हावे, अशी संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयांचेप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची इच्छा आहे. 

“वार्षिक क्रीडा पारितोषिकवितरण समारंभास” आपण उपस्थित राहणार असल्यास खालील गुगल लिंक वर माहिती दिनांक २३ जून २०२५ पर्यंत भरून द्यावी, जेणे करून आपला कौतुक सोहळ्याचे आयोजन व नियोजन करणे सुलभ होईल.

https://forms.gle/PBnsyvH8envZ8CfW8