दि. ९/०५/२०२५

सोमवार दि. १२/०५/२०२५ रोजी, बुध्दपोर्णिमा निमित्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, परिपत्रक क्र.३१३/२०२३, दि.१५/१२/२०२३ नुसार तसेच पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग (माध्यमिक) परिपत्रक क्र ३९४६ दि. २६/०८/२०२४ नुसार वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यालय, ग्रंथालय, प्रयोगशाळा व सर्व विभागांचे कामकाज बंद राहील.

तसेच सर्व वर्गांचे प्रवेश प्रक्रियेचे कामकाजही बंद राहील.

प्रबंधक प्राचार्य