Health Services
Progressive Education Society’s
Modern College of Arts, Science and Commerce
Shivajinagar, Pune 5
Department of Psychology
Psychological Wellness Assessment Initiative
Please read the following questionnaire carefully. It has two parts. Please read the instructions carefully before attempting both the parts and choose your options with loyalty. None of the option is actually right or wrong. Please select the option which is you feel is true for you. There is no time limit to solve this questionnaire. Please tick the option which comes as first response after reading any question.
प्रश्नावली सोडविण्यापूर्वी पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा. ह्या प्रश्नावलीचे दोन भाग आहेत. प्रत्येक विभाग सोडविण्यासाठी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा व तुमची उत्तरे प्रामाणिकपणे द्या. कोणतेच उत्तर बरोबर अथवा चूक नसते. तुमच्या स्वतच्या बाबतीत जे उत्तर तुम्हाला बरोबर आणि खरे वाटत असेल ते निवडा. हे प्रश्न सोडविण्यासाठी वेळेचे बंधन नाही. मात्र एका प्रश्नावर अधिक वेळ विचार करू नका. प्रश्न वाचल्यावर मनात येणारी पहिली प्रतिक्रिया द्या. कृपया सर्व प्रश्नाची उत्तरे द्या. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे द्या.
Following are the statements which are relatively true in your case. Please tick the maximum true option in the empty square in front each statement.
तुमच्या बाबतीत कमी जास्त प्रमाणात खरी असणारी काही विधाने पुढे दिली आहेत. प्रत्येक वाक्यासमोर दिलेल्या रिकाम्या चौकटीमध्ये बरोबरची खुण करून तुमच्या बाबतीत जास्तीतजास्त खरा असणारा पर्याय निवडा.