- Open teams.microsoft.com in any browser
- Use your user id and password which is already communicated to you. ( It is normally : S-1111, where 1111 is your enrollment number/roll number)
- You will see many subject names on the screen. Click on the subject name for which you are appearing for the examination.
- You will get two latest notifications
- Meeting notification: Click on the notification and then click on “Join”. Switch on your Camera and mic. (This is compulsory). Then click on “Teams” on left hand side bar.
- Assignment notification : Click on “View Assignment”. You will get the name of the subject for which you are appearing for the examination. Click on “…” and click on “Open in Teams"
- If for particular subject, there is provision to appear for the examination in two languages i.e. Marathi and English, you will get two different examination papers for two languages. (Marathi / English will be mentioned after the name of the subject) You may select any one paper based on your choice of the language and appear for the examination. You are ready to attempt for the examination.
- The last question is mandatory/compulsory, which asks you whether you really want to submit. Unless you click on “Yes”, you will not be able to submit your examination.
- Please note that the time allotted for the examination is 60 minutes. After the time gets over, you will not be able to submit the examination.
- In case of any technical queries you may please write an email to examsection@moderncollegepune.edu.in or contact on any of the contact numbers mentioned below :
- a. 99709 41968 b. 98813 78990 c. 93253 82444
|
- कोणत्याही browser मध्ये teams.microsoft.com टाइप करा
- तुमचा user id आणि password, जो तुम्हाला सांगितलेला आहे, तो टाइप करा. ( उदा. S-1111, where 1111 हा तुमचा enrollment number/roll number असेल.
- तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर तुमचे सगळे विषय दिसतील. त्यापैकी ज्या विषयाची परीक्षा तुम्हाला द्यायची आहे त्या विषयावर क्लिक करा.
- तुम्हाला २ notifications / सूचना दिसतील :
- Meeting notification: नोटिफिकेशन वर क्लिक करा आणि नंतर "Join" वर क्लिक करा. तुमचा कॅमेरा आणि माइक चालू करा. ( हे अनिवार्य आहे). त्यानंतर तुमच्या स्क्रीन च्या डाव्याबाजूला असलेल्या "Teams" वर क्लिक करा.
- Assignment notification : "View Assignment" वर क्लिक करा. ज्या विषयाची परीक्षा तुमची देत आहेत त्या विषयाचे नाव तुम्हाला दिसेल. त्यानंतर "..." वर क्लिक करा आणि “Open in Teams” वर क्लिक करा.
- ज्या विषयासाठी मराठी आणि इंग्रजी मधून पेपर सोडविण्याचे पर्याय आहेत, त्या विषयांसाठी, तुम्हाला २ वेगळे नोटिफिकेशन्स दिसतील. त्यापैकी योग्य विषयाच्या नोटिफिकेशन वर क्लिक करा. (मराठी / English असे विषयाच्या शेवटी लिहिलेले असेल)
- शेवटचा प्रश्न हा अनिवार्य असेल, जो तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या submission चे पुष्टीकरण विचारेल. "Yes " क्लिक केल्याशिवाय तुम्ही तुमची परीक्षा submit करू शकणार नाही.
- तुमच्या परीक्षेची वेळ हि ६० मिनिटांची आहे. ६० मिनीटांनंतर तुम्हाला परीक्षा submit करता येणार नाही.
- तुमच्या काही तांत्रिक अडचणींच्या निवारणासाठी तुम्ही examsection@moderncollegepune.edu.in या ई-मेल वर ई-मेल करू शकता किंवा खालील नंबर वर दूरध्वनी करू शकता
- a. ९९७०९४१९६८ b. ९८८१३७८९९० c. ९३२५३८२४४४
- प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, पुणे ५
|