Postgraduate Education

First Year of M. A. (Marathi)
शैक्षणिक वर्ष २०१९ – २०२० पासून पुनर्रचित अभ्यासक्रम (Pattern 2019)

अभ्यासपत्रिका क्र. १ – व्यावहारिक आणि उपयोजित मराठी

  • प्रथम सत्र – व्यावहारिक आणि उपयोजित मराठी – Course Code : 19ArMarP101
  • द्वितीय सत्र – व्यावहारिक आणि उपयोजित मराठी – Course Code : 19ArMarP201

अभ्यासपत्रिका क्र. २ – आधुनिक मराठी साहित्याचा इतिहास (इ. स. १८१८ ते इ. स. २०००)

  • प्रथम सत्र – आधुनिक मराठी साहित्याचा इतिहास (इ. स. १८१८ ते इ. स. १९२०) – Course Code : 19ArMarP102
  • द्वितीय सत्र – आधुनिक मराठी साहित्याचा इतिहास (इ. स. १९२० ते इ. स. २०००) – Course Code : 19ArMarP202

अभ्यासपत्रिका क्र. ३ – वर्णनात्मक आणि सामाजिक भाषाविज्ञान

  • प्रथम सत्र – वर्णनात्मक भाषाविज्ञान – Course Code : 19ArMarP103
  • द्वितीय सत्र – सामाजिक भाषाविज्ञान – Course Code : 19ArMarP203

अभ्यासपत्रिका क्र. ४ – ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य

  • प्रथम सत्र – ग्रामीण साहित्य – Course Code : 19ArMarP104
  • द्वितीय सत्र – दलित साहित्य – Course Code : 19ArMarP204

Second Year of M. A. (Marathi)
शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ पासून पुनर्रचित अभ्यासक्रम (Pattern 2020)

अभ्यासपत्रिका क्र. ५ – प्रसारमाध्यमे आणि साहित्य व्यवहार

  • प्रथम सत्र – प्रसारमाध्यमे आणि साहित्य व्यवहार – Course Code : 20ArMarP105
  • द्वितीय सत्र – प्रसारमाध्यमे आणि साहित्य व्यवहार – Course Code : 20ArMarP205

अभ्यासपत्रिका क्र. ६ – साहित्य समीक्षा व संशोधन

  • प्रथम सत्र – साहित्य समीक्षा – Course Code : 20ArMarP106
  • द्वितीय सत्र – साहित्य संशोधन – Course Code : 20ArMarP206

अभ्यासपत्रिका क्र. ७ – विशेष लेखकाचा अभ्यास मध्ययुगीन / अर्वाचीन

  • प्रथम सत्र – विशेष लेखकाचा अभ्यास मध्ययुगीन / अर्वाचीन – Course Code : 20ArMarP107
  • द्वितीय सत्र – विशेष लेखकाचा अभ्यास मध्ययुगीन / अर्वाचीन – Course Code : 20ArMarP207

अभ्यासपत्रिका क्र. ८ – लोकसाहित्याची मुलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य

  • प्रथम सत्र – लोकसाहित्याची मुलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य – Course Code : 20ArMarP108
  • द्वितीय सत्र – लोकसाहित्याची मुलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य – Course Code : 20ArMarP208